MSFDA अंतर्गत समन्वयक, व्यवस्थापक पदांची नवीन भरती सुरू – ऑनलाईन ई-मेल द्वारे करा अर्ज | MSFDA Bharti 2022

MSFDA Bharti 2022

Maharashtra State Faculty Development Academy Bharti 2022 Details

MSFDA Bharti 2022: Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA) is invited application for the Centre Coordinator, Manager to fill the required vacancy. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) येथे केंद्र समन्वयक, व्यवस्थापक पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव –केंद्र समन्वयक, व्यवस्थापक
 • पदसंख्या – 05 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – [email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – rusa.maharashtra.gov.in 

How to Apply For MSFDA Pune Bharti 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जासह आवश्यक कागदपत्रे (निबंध, व्हिडिओ प्रोफाइल) ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
 4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links MSFDA Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/aKkwAPC
✅ अधिकृत वेबसाईट
rusa.maharashtra.gov.in

 


MSFDA Pune Recruitment 2022 Details

MSFDA Bharti 2022: Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA) is invited application for the General Manager to fill the required vacancy. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) येथे महाव्यवस्थापक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – महाव्यवस्थापक
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – [email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 17 मार्च 2022
 • मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी, ४१२-८, बहिरट पाटील चौक, शिवाजीनगर, पुणे
 • अधिकृत वेबसाईट – rusa.maharashtra.gov.in 

How to Apply For MSFDA Pune Bharti 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instruction For MSFDA Jobs 2022

 1. पदाचे तपशील, पात्रता निकष आणि इतर माहिती, सविस्तर जाहिरात https://rusa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 2. इच्छुक अर्जदारांना विनंती आहे की त्यांनी तपशीलवार जाहिरात पाहावी आणि त्या पदासाठी अर्ज करण्यासाठी त्यातील सूचनांचे पालन करावे.
 3. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links MSFDA Bharti 2022

? PDF जाहिरात
 
✅ अधिकृत वेबसाईट
rusa.maharashtra.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड