Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरणच्या भरतीचा मार्ग मोकळा – संचालक पदांची भरती

MSEB Recruitment 2021

MSETCL Recruitment 2021 Details 

MSEB Recruitment 2021 : Maharashtra State Electricity Transmission Company Ltd. (MSETCL) is invited application for the Director (Operations) posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

MSEB Recruitment 2021- MSEB होल्डिंग कंपनी लि अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लि. ((MSETCL) येथे संचालक (ऑपरेशन्स) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2021 आहे.

10th, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण जळगाव भरती 2021

महावितरण भरतीकरिता त्वरित अर्ज करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंचालक (ऑपरेशन्स)
  • शैक्षणिक पात्रता – Graduate Engineer
  • वयोमर्यादा –
    • Minimum Age – 45 years
      Maximum Age – Not more than 60 years
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2021 आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताचीफ जनरल मॅनेजर (एचआर) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई- 400001
  • ई-मेल पत्ता – msebhcl.recruitment@gmail.com
  • अधिकृत वेबसाईट – msebindia.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MSEB Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3u6BIGD
✅ अधिकृत वेबसाईट
msebindia.com

 

Mahavitaran Bharti 2021 Details

Name of Department Maharashtra State Electricity Distribution Company Limited
Recruitment Details MSEB Recruitment 2021
Name of Posts Director (Operations)
Total Posts
Application Mode Offline/ Online Email
Address 
  • चीफ जनरल मॅनेजर (एचआर) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई- 400001
  • msebhcl.recruitment@gmail.com

Educational Qualification For Mahavitaran Recruitment 2021

Director (Operations) Graduate Engineer

Age Criteria For Mahavitaran Jobs 2021

Minimum Age  45 years
Maximum Age  Not more than 60 years

MahaDiscom Recruitment Vacancy Details

Director (Operations)

All Important Dates For MSEB Recruitment 2021

Last Date  7th of June 2021

MSETCL Bharti Important Links

Full Advertisement
जाहिरात
Official Website
अधिकृत वेबसाईट

MSEB Recruitment 2021 Details 

मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकाच्या प्रवर्गातून संधी

MSEB Recruitment 2021 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ऊर्जा विभागाच्या महावितरणमधील भरतीत अडचणीत आलेल्या एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत त्यांची भरती ऐच्छिक स्वरूपात आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

12 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण मध्ये 7000 पदांची भरती

महावितरणने विद्युत साहाय्यक व उपकेंद्र सहायक यांच्या ७५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केलेली प्रक्रिया करोनामुळे रखडली होती. करोनानंतर ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतल्यानंतर त्यात मराठा आरक्षणाला मिळालेल्या अंतरिम स्थगितीचाही अडसर निर्माण झाला. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर अखेर मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अडचण झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचा तोडगा काढण्यात आला.

त्यानुसार याबाबतचा निर्णय होऊन आदेश काढल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. तर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अंतिम टप्प्यात येऊन थांबलेल्या भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात आला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सोर्स : लोकसत्ता


MSEB Recruitment 2020

MSEB Bharti 2020-21 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी लि अंतर्गत संचालक (ऑपरेशन्स) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंचालक (ऑपरेशन्स)
  • शैक्षणिक पात्रता – Graduate Engineer
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – CGM (HR), MSEBHCL, HSBC बँक बीएलडीजी. चौथा मजला, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई – 400001
  • ई-मेल पत्ता – msebhcl.recruitment@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2021 आहे.

MSEB Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MSEB Bharti 2020-21
PDF जाहिरात : http://bit.ly/2JfUjP5
अधिकृत वेबसाईट : http://msebindia.com/

MSEB Recruitment 2020 : The Bharti registration process will begin soon. The MSEB Recruitment is carried by the Maharashtra State Electricity Distribution Company Limited. The Updates & details about all MSEB Recruitment are published here. The Expected Date of MSEB Recruitment 2020 will be declared Soon. We will update the Coming Tentative Bharti details here. Withing next few days the Online application Form updates will be out. The Latest Updates & Application form Links about this will be declared on MahaBharti.in Soon. The official website is: www.mahadiscom.in

महावितरण भरती २०२० : नवीन वर्षाअंतर्गत महावितरण विभागात विविध भरती होणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. या अंत\अंतर्गत भरपूर पदे रिक्त आहेत. म्हणून भरपूर पदांसाठी भरती या वर्षी अपेक्षित आहे. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.

  MSEB Bharti 2020 Details

Department Name
Maharashtra State Electricity Distribution Company Limited
Recruitment Name
MSEB Recruitment 2020
Name of Posts (पदाचे नाव)  Sub-Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer Trainee, etc,
Total Vacancies (पदसंख्या)  Various Vacancies
Qualification (शैक्षणिक पात्रता)  As per Posts
Application Mode  Online/ Offline Application Forms
Starting Date of Application Will Be Available Soon
Last Date of Application Will Be Available Soon

Mahavitaran Recruitment 2020 Important Details

Mahavitaran Recruitment 2020  : Maharashtra State Electricity Distribution Company Limited has published notification for the recruitment of Sub-Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer Trainee, Diploma Engineer Trainee, Junior Assistant. Online application invites for the 82 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can submit your application for the given link be fore last date. Last date of submission of application is 15th February 2020. More details are given below.

महावितरण भरती २०२०

महावितरण भरती २०२० – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 82 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSEB Bharti 2019 Notification Details Details
Sub-Assistant, Electrical Assistant, Graduate Engineer Trainee, Diploma Engineer Trainee, Junior Assistant Qualification – As per Posts
Total Vacancies 82 Posts
Last Date to Apply 15th February 2020
Official WebSite www.mahadiscom.in
Apply Online Link Apply Here

Vacancy Details For Mahavitaran Recruitment 2020

रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
उपकेंद्र सहाय्यक १९
विद्युत सहाय्यक ३७
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी ०२
पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी १०
कनिष्ठ सहाय्यक १४

MSEB Bharti 2020 – Application Forms

MSEB Recruitment 2020 : Interested applicants for all the posts posts possessing necessary qualifications as per the posts, should apply as per the mode informed by the department and posted on the above portal. Keep following the portal (www.MahaBharti.in) for more details.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Suraj santosh pednekar says

    12th + iti (wireman)

  2. Umesh says

    Me ITI ahe pn 10th nahi ahe kay karu

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड