Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSACS अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

MSACS Wardha Bharti 2020

MSACS Wardha Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे वैद्यकीय अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण वर्धा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • वयोमर्यादा – 62 वर्षे
  • नोकरी ठिकाणवर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ART सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा
  • मुलाखतीची तारीख – 28 ऑक्टोबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – MSACS Wardha Vacancies 2020

MSACS Wardha Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MSACS Wardha Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/35nhYEx
अधिकृत वेबसाईट  : wardha.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड