Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSACS ठाणे भरती २०१९

MSACS Thane Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, ठाणे येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमडी (औषध), एमबीबीडी पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षा पेक्षा जास्त नसावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय ठाणे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड