MSACS नांदेड भरती २०२०

MSACS Nanded Bharti 2020


महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत डॉ. एस. सी. जी. एम. सी. नांदेड येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS सह MD औषध किंवा इतर कोणत्याही क्लिनिकल विषयात असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ४५,०००/-
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताडीन ऑफिस, डॉ. एस.सी.जी.एम.सी. नांदेड

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात & अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट १

अधिकृत वेबसाईट २ 

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 Leave A Reply

Your email address will not be published.