MRRDA मुंबई भरती २०२०

MRRDA Recruitment 2020


MRRDA Recruitment 2020 : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संघटना मुंबई येथे वित्तीय नियंत्रक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२० आहे.

 • पदाचे नाव – वित्तीय नियंत्रक
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुमंग्रासयो, ५ व मजला, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई – ४००००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3eHmbWH
अधिकृत वेबसाईट : www.rdd.maharashtra.gov.in


2 Comments
 1. Massu says

  Hi
  We have experience metro work and tendering work kindly mmrda send me application which type of u have vecancy.

 2. Priyanka Rajendra gawali says

  No question

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>