महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित भरती 2020

MIRDC Mumbai Bharti 2020


MIRDC Mumbai Bharti 2020 : महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित येथे जनरल मॅनेजर (सिव्हिल) / मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, संयुक्त सरव्यवस्थापक किंवा उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – जनरल मॅनेजर (सिव्हिल) / मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, संयुक्त सरव्यवस्थापक किंवा उपमहाव्यवस्थापक
  • पद संख्या – 9 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामॅनेजर (एचआर), महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, हॉचेस्ट हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई – 400021
  • ई-मेल पत्ता – hr@maharail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MIRDC Mumbai Bharti 2020
 जाहिरात :  https://maharail.com/active-vacancies.php
अधिकृत वेबसाईट : http://www.maharail.com/


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड