Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध!- MPSC Subordinate Services STI Main Exam 2023 Result

MPSC Subordinate Services STI Main Exam Result

MPSC Subordinate Services STI Main Exam Result

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8854

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8855

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8856

 

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8852

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8853

 

 


MPSC Subordinate Services STI Main Exam Result: General Merit List and Provisional Selection List for 159 Posts of State Tax Inspector Cadre in Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2023 has been published on the website of the Commission and on the basis of that the candidates are invited to opt out of the recruitment process. Candidates can download MPSC STI Mains Exam 2023 Merit List from below link.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2023 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 159 पदांसाठी सामान्य गुणवत्ता यादी आणि तात्पुरती निवड यादी आयोगाच्या वेबसाइटवर आणि आधारावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यापैकी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी आमंत्रित केले जाते. उमेदवार खालील लिंकवरून MPSC STI मुख्य परीक्षा 2023 मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात.

 

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या १५९ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे
  • सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
  • खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत तात्पुरती निवड यादी मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक १४ मार्च, २०२४ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक २० मार्च, २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.
MPSC STI Mains Exam Provisional List 2023
MPSC STI Mains Exam 2023 Merit List

MPSC STI निरीक्षक पदांची प्रतीक्षा यादी प्रकाशित २०२२– MPSC Subordinate Services STI Main Exam 2019 Result – जाहिरात क्रमांक 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-कर सहायक पेपर क्रमांक 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

जाहिरात क्रमांक 09/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड