महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०१९ पदसंख्येतील बदल

MPSC Gr C Main Exam 2019 Post Increase

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजीत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०१९ च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व कर सहायक संवर्गातील २३४ पदांचा समावेश करण्यात आला होता परंतु आता त्यामध्ये बदल करून एकूण ३३८ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !