महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदभरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती! | MPSC Engineering Services Bharti 2023
MPSC Engineering Services Bharti 2023
MPSC Engineering Services Bharti 2023
MPSC Engineering Services Bharti 2023: As per Advertisement No. 011/2023 dated 24th February, 2023 through the Commission on 04th June, 2023, Maharashtra Civil Services Joint Prelims Examination 2023, Maharashtra Civil Engineering Cadre results announced on 18th September, 2023, who are qualified for admission to the main examination of the respective cadre. The main examination for the candidates will be held on Sunday, January 28, 2024 at Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune District Centres. Maharashtra Public Service Commission Engineering Services is going to recruit interested and eligible candidates to fill 510 vacant posts of “Electrical and Civil Engineering Mains Exam 2023”. Eligible candidates apply online before the 21 November 2023. More details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदाच्या एकूण 510 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती 717 पदांची भरती जाहिरात प्रकाशित!! – ऑनलाईन अर्ज करा
🆕जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 पदांकरिता मेगा भरती-अर्ज करा!!
✅रोजगाराची उत्तम संधी! 50 हजार पदांकरिता महारोजगार मेळावा आयोजित!
✅महापारेषण अंतर्गत 2541 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
🏆महाभरती आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३, जिंका बक्षिसे!
✅⏰MPSC गट-क अंतर्गत ७५१० पदांची भरतीसाठी सिल्याबस!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
-
MPSC Bharti 2023– 695 Posts
-
MPSC Rajya Seva Bharti 2023 – 303 Posts
- पदाचे नाव – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
- पदसंख्या – 510 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 544/-
- मागासवर्गीय – रु. 344/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
MPSC Engineering Services Mains Vacancy 2023 details
पदाचे नाव | पद संख्या |
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी | 15 पदे |
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा | 495 पदे |
Educational Qualification For MPSC Engineering Services Mains Exam Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी | (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र(शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता. २) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/ भाग-१ /तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील अहंता विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:- (37) B.E./B. Tech.( (Electrical and Power) (a) B.E./ B. Tech.( (Electronics and power) (क) B.E. / B. Tech. ( ( Power System) (ड) B.E./B. Tech. ( (Electrical and Electronics) |
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा | (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अहंता. (२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:- (अ) B.E. / B. Tech. (Civil and Water Management) (क) B.E. / B. Tech. (Structural) -.२ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. (ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental) (ड) B.E. / B. Tech. (Construction Engineering/Technology) .३ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. . ४ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. |
Salary Details For MPSC Engineering Services Examination 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उप अभियंता (यांत्रिकी) | गट-अ व गट-ब सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार, |
उप अभियंता (यांत्रिकी) | गट-अ व गट-ब सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार, |
MPSC Engineering Services Mains Exam Jobs 2023 – Age Criteria
Maharashtra Public Service Commission Engineering Services Bharti 2023 – Important Documents
How To Apply For MPSC Engineering Services Application 2023
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- अर्ज 18 नोव्हेंबर पासून सुरु होतील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For MPSC Engineering Services Notification 2023
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा नुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
- चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
- चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
- मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Engineering Services Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी |
https://shorturl.at/agIM3 |
📑 PDF जाहिरात – स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा |
https://shorturl.at/bizB7 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | mpsconline.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट | mpsc.gov.in |
Table of Contents
एमपीएससी लास्ट डेट किती वेळ ऑनलाईन अर्ज करण्याची