Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC भरती २०१९

MPSC Vacancies 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे विविध पदांच्या एकूण ११६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, उप विभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण अधिकारी स्थापत्य.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचन करा)
  • फीस
    • अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५२४/-
    • मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गासाठी ३२४/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या लिंक –

जाहिरात क्र. १

जाहिरात क्र. २ 

ऑनलाईन अर्ज करा   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड