MPSC अँप उपलब्ध- MPSC Mobile App Download

MPSC Mobile App Download – महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजेच MPSC नं टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे करत. सर्व उमेदवारांसाठी एक ऍड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन (MPSC Android Mobile Application Launch) लाँच केली आहे. या मोबाईल अप्लिकेशनवर MPSC च्या परीक्षांबाबत, निकालांबाबत तसंच भरतीबाबत सर्व माहिती (MPSC Mobile App) मिळणार आहे. इतकंच नाही तर ही अप्लिकेशन अगदी सर्वांसाठी मोफत असणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाईल अॅप) सुरू करण्यात आले असून सदर उपयोजक गूगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार दिलेल्या लिंक वरून अँप डाउनलोड करू शकता.

MPSC Android Mobile Application is Launched now. The candidates can Download the MPSC APK file from google play store. You can Install this Application from the given link.

 

MPSC & Other Exam Papers App : If you are looking for practice papers or Previous year papers then From following link download the MahaBharti Exam app.

 

MPSC App Download Link 

MahaBharti Exam App For Exam Papers


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड