महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | MPKV Bharti 2023
MPKV Rahuri Bharti 2023
MPKV Ahmednagar Bharti 2023
MPKV Rahuri Bharti 2023 : Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates for the various posts of Radio Jockey, Clerk cum Typist, Peon cum security Guard, Young Professional-I, Young Professional- II.There are a total of 07 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their application to the given email address before the last date. The last date for submission of the application is the 20th of September 2023. Candidates apply before the last date. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांपैकी नामवंत म्हणून ओळखल्या जाणार्या अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या मध्ये विद्यापीठ प्रशासनातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा गार्ड, यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II या पदांच्या एकूण ७ रिक्त रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा गार्ड, यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II पदांची 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ई-मेल पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा गार्ड, यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II
- पद संख्या – ०७ जागा
- शैक्षणिक पात्रता – B.Sc, Diploma
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
- यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II : [email protected]
- इतर पदांसाठी – extn @rediffmail.com / [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०२३
- अधिकृत वेबसाईट : mpkv.ac.in
MPKV Rahuri Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
रेडिओ जॉकी | 03 |
लिपिक सह टायपिस्ट | 01 |
शिपाई सह सुरक्षा गार्ड | 01 |
यंग प्रोफेशनल-I | 01 |
यंग प्रोफेशनल- II | 01 |
Educational Qualification For MPKV Ahmednagar Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रेडिओ जॉकी | HSC / Graduate with experience of Sound Editing , Editor and RJ at any Community Radio Station |
लिपिक सह टायपिस्ट | Graduate , MS-CIT English Typing Marathi Typing with one years experience |
शिपाई सह सुरक्षा गार्ड | HSC/ Graduate with One year experience |
यंग प्रोफेशनल-I | B. Tech. Agril. Engg |
यंग प्रोफेशनल- II | M. Tech. Agril. Engg. (IDE/SWCE)/ M. Sc. Agri IWM/ Horticulture |
Salary Details For MPKV Ahmednagar Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
रेडिओ जॉकी | 14,000/- |
लिपिक सह टायपिस्ट | 12,000/- |
शिपाई सह सुरक्षा गार्ड | 9,000/- |
यंग प्रोफेशनल-I | Rs.25000/month fixed pay |
यंग प्रोफेशनल- II | Rs.35000/month fixed pay |
How To Apply For MPKV Ahmednagar Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या सीव्ही आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात (कॉपी संलग्न) योग्यरित्या भरलेले अर्ज पाठवू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ आहे.
- नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpkv.ac.in Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात I |
https://shorturl.at/lmtx9 |
📑 PDF जाहिरात II |
https://shorturl.at/fbVCY |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mpkv.ac.in/ |
MPKV Rahuri Bharti Advertisement Fake
MPKV Rahuri Bharti 2022 : Advertisements for the posts of Supervisor, Security Guard and Labor at Mahatma Phule Agricultural University are going viral on WhatsApp and other social media. However, no one should believe this advertisement, as the university has not published any such advertisement on social media or print media, the university’s broadcasting center said. Further details are as follows:-
महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुपरवायझर, सुरक्षा रक्षक आणि मजूर या पदांकरिता पदभरती अशी जाहिरात व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरी कुणीही या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, विद्यापीठाने अशी कोणतीही पदभरतीची जाहिरात सोशल मीडियावर अथवा प्रिंट मीडियावर प्रसिद्ध केलेली नाही अशी माहिती विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राने दिली.
विद्यापीठामध्ये कोणत्याही पदांची भरती सुरू नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या जाहिरातीमध्ये फोन नंबर दिलेला असल्याने त्याला आपण संपर्क करून आपले काही कागदपत्र दिल्यास किंवा काही व्यवहार केल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही. कृषी विद्यापीठाचा व त्या जाहिरातीचा कोणताही संबंध नाही. या प्रकारची पदभरतीची खोटी जाहिरात आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर आली तर कृपया ती दुसऱ्या ग्रुपला फॉरवर्ड करू नये असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
Table of Contents
Msc metology