Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१०वी पास उमेदवारांसाठी संधी; पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात भरती 2023-अर्ज करा

MOEF Recruitment 2023

MOEF Recruitment 2023 Application

MOEF Recruitment 2023 : Ministry of Environment, Forest and Climate Change Government of India, invited applications for the posts of “Consultant and Staff Car Driver”. There are a total of 09 vacant post are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is 31st of May 2023. More details are as follows:-

MOEF Recruitment 2023 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत सल्लागार आणि कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – सल्लागार आणि कर्मचारी कार चालक
  • पद संख्या०९ जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा –
    • सल्लागार – ६५ वर्षे 
    • कर्मचारी कार चालक – ५६ वर्षे 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२३ आहे.
  • ई-मेल पत्ता –
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • सल्लागार – कमरा नं. पी- २२७, द्वितीय तल, पृथ्वी विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड,एलिगंज, नयी दिल्ली-११०००३
  • अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/

MOEF Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
Consultant 01
Staff Car Driver 08

Educational Qualification For MOEF

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार  –
कर्मचारी कार चालक Knowledge of motor mechanism

Pass in 1Oth standard.

Experience of driving a motor car for at least 3 years

Salary Details For MOEF

पदाचे नाव वेतनश्रेणी
सल्लागार Rs. 50,000/-
कर्मचारी कार चालक Rs. 19900-63200/-

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MOEF Recruitment 2023

PDF जाहिरात १: जाहिरात
PDF जाहिरात २: जाहिरात
अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Divate kaveri pandurang says

    Please mi 12sin pass student aahe job available asla tr plz sanga sir

  2. pawan padole says

    dear sir how to apply this job plese help me
    i bsc agriclture diploma complited .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड