MNREGA परभणी भरती २०१९

MNREGA Parbhani Recruitment 2019

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (NREGA), परभणी येथे तक्रार निवारण प्राधिकारी  पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा  पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६६ पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – परभणी, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय येथील  उपजिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो, परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !