Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MNEC कन्सल्टंट्स प्रा.लि. नागपूर भरती २०१९

MNEC Consultants PVt Ltd Nagpur Bharti 2019

MNEC कन्सल्टंट्स प्रा.लि. नागपूर येथे सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, अभियंता, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  उमेदवरानी मुलाखतीसाठी उपथित राहावे. मुलाखतीची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, अभियंता, रिसेप्शनिस्ट.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – MNEC कन्सल्टंट्स प्रा.लि., पहिला मजला, प्रतिभा संकुल, अलंकार सिनेमाशेजारी, धरमपेठ नागपूर – १०
  • मुलाखतीची तारीख – २० ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० ते ३.०० पर्यंत)
  • मो नं – ९८८१७३६८१३

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड