Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०१९

MMRDA Recruitment 2019

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे मुख्य अभियंता, अ‍ॅड. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर  २०१९ आहे.

  • पदाचे नावमुख्य अभियंता, अ‍ॅड. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑक्टोबर  २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, आठवा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात - अर्ज    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड