MMRDA मुंबई भरती २०१९

MMRDA Mumbai Recruitment 2019

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १०५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१९ आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या पीएसयूने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रोत १०५३ जागांची भरती निघाली आहे. ही नोकरी कायस्वरुपी स्वरुपाची असणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती निघाली आहे. अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. नोकरीसाठी तरुणांनी एमएमआरडीएकडे अर्ज करायचा आहे. अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. १६ सप्टेंबर ते ६ ऑगस्टदरम्यान अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे.

  • पदाचे नाव – स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनियर, कनिष्ठ अभियंता, ट्रेन ऑपरेटर (शंटिंग), मुख्य ट्रॅफिक कंट्रोलर, ट्रॅफिक कंट्रोलर, कनिष्ठ अभियंता (एस अॅन्ड टी), सेफ्टी सुपरवायझर -२, सेफ्टी सुपरवायझर -२, वरिष्ठ सेक्शन इंजिनियर, टेक्नीशियन -२ , तंत्रज्ञ -२, वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल), विभाग अभियंता (नागरी), तंत्रज्ञ (सिव्हिल) -आय, तंत्रज्ञ (नागरी) -II, वरिष्ठ विभाग अभियंता (ई आणि एम), विभाग अभियंता (ई आणि एम), तंत्रज्ञ (ई आणि एम) -आय, तंत्रज्ञ (ई आणि एम) -आयआय, सहाय्यक, वरिष्ठ विभाग अभियंता (एस अॅन्ड टी), विभाग अभियंता (एस अॅन्ड टी), तंत्रज्ञ (एस अॅन्ड टी) -आय, तंत्रज्ञ (एस अॅन्ड टी) -II, सुरक्षा पर्यवेक्षक, वित्त सहाय्यक, पर्यवेक्षक (ग्राहक) संबंध), वाणिज्यिक सहाय्यक, स्टोअर सुपरवायझर, ज्युनिअर अभियंता (स्टोअर्स), एचआर सहाय्यक -१ आणि एचआर सहाय्यक -२
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑक्टोबर २०१९

अशी असेल परिक्षा प्रक्रिया

नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांनी www.mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. त्यानंतर या सर्व अर्जदारांची लेखी परिक्षा घेतली जाईल. लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर मुलाखतीसाठी त्यांना बोलवण्यात येईल. अर्ज भरण्यासाठी खुल्यावर्गातील उमेदवारांची परिक्षा फी ३०० रुपये तर राखीव उमेदवारांसाठी १५० रुपये आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !