Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MMMOCL मुंबई भरती २०२०

MMMOCL Bharti 2020

MMMOCL Bharti 2020 : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे संचालक (देखभाल) पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२० आहे.

  • पदाचे नावसंचालक (देखभाल)
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Engineering graduate of Electrical/ Mechanical/ Electronics/ Electronics & Telecommunication
  • वयोमर्यादा – ५७ वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएएमटीटीआरआय बिल्डिंग, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2XcLfin
अधिकृत वेबसाईट : https://mmrda.maharashtra.gov.in/home

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड