परराष्ट्र मंत्रालय भरती २०२०

Ministry of External Affairs Recruitment 2020


Ministry of External Affairs Recruitment 2020 : परराष्ट्र मंत्रालय येथे सल्लागार पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२० आहे.

  • पदाचे नावसल्लागार
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका किंवा पुरातत्व आणि / किंवा संवर्धन किंवा संग्रहालय किंवा नागरी / स्ट्रक्चरल अभियांत्रिकी / आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – aopfsec@mea.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2LmFyHC
अधिकृत वेबसाईट : https://www.mea.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.