Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MIDC भरती २०२०

MIDC Recruitment 2020

MIDC Recruitment 2020 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे सेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार/  महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-08-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावसेवानिवृत्त सह-संचालक / उपसंचालक / मुख्य अभियंता / तांत्रिक सल्लागार
  • पद संख्या – 7 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Retired Officer
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12-08-2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/home
  • ई-मेल पत्ता : [email protected]

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MIDC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3gmbVnP

अर्ज नमुना : https://bit.ly/31Kaf2X

अधिकृत वेबसाईट : https://www.midcindia.org/home

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Roshan bharatrao dhale says

    Good job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड