MIDC भरती २०१९

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशियन व मदतनीस पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे. पदाचे नाव – चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रीशियन व … Continue reading MIDC भरती २०१९