Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एमजीव्ही नाशिक भरती २०१९

MGV Nashik Recruitment 2019

महात्मा गांधी विद्यामंदिर अंतर्गत के. बी. एच. डेंटल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल नाशिक येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक पदाच्या ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक
  • पदसंख्या – ३५ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – के. बी. एच. डेंटल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, पंचवटी नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड