आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९७
MegaBharti & MPSC Paper 97
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 97
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘शाकुंतल ‘ह्या नाटकाचे नाटककार कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआयताकृती कागदाचे आठ समान भाग करण्यासाठी किमान किती घड्या घालणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्राचा कोणता जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहानदीवरील हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणती महिला खेळाडू ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराष्ट्रीय कृषी धोरण २००० नुसार ‘गोल क्रांती ‘ ही कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsबुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश’ या शब्दांत १९४२ च्या क्रिप्स योजनेवर कोणी टीका केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१८५७ चे स्वातंत्र्यसमर ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsग्रामसेवकाचा पगार कशातून दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकारगील मधील विजयाची स्मृती ‘कारगील विजय दिवस ‘म्हणून केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsधनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे, तर धनंजयची आई रामची कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points२०११ च्या क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाला हरवून विश्वचषक प्राप्त केला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआशाचे वाय बारा वर्षांपूर्वी २५ होते , तर ती किती वर्षांनी ६३ वर्षांची होईल?
Correct
Incorrect
Table of Contents