आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ९२
MegaBharti & MPSC Paper 92
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 92
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 92
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय विद्यार्थ्यांकरिता इंग्लंडमध्ये ‘इंडिया हाऊस’ नावाच्या वसतीगृहाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीने भाषावार प्रांतरचना करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअर्थविषयक विधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआय.सी.एस.परीक्षा उत्तीर्ण झालेले पहिले भारतीय कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपंचायत राज व्यवस्था केव्हा सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या जमीन महसूल व्यवस्थेत शेतकरी जमिनीचा मालक बनला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points“सत्यमेव जयते ” हे वाक्य कोठून घेण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील वाक्य नवीन कर्मणी स्वरुपात लिहा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsऑक्टोपस (Octopus) हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोन भावांच्या वयांची बेरीज ३६ वर्षे आहे. जर, त्यांच्या वयातील अंतर १० वर्षे असेल, तर त्यांची वये काढा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमेळघाट अभयारण्य कशाकरिता प्रसिध्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताची समुद्र सीमा समुद्रात किती सागरी मैलापर्यंत आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवस्तूचा वेग दुप्पट केल्यास त्याची गतीज ऊर्जा किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर-भारतीय (अभारतीय) व्यक्ति कोण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविधानसभेचे अधिवेशन कुठल्या राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भरते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसायंकाळी ०५:३० वा. अब्दुलने शाळेतून सुर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली ४ कि.मी. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. चालून घरी पोहचला तर शाळेपासून घराचे किमान अंतर किती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणते नेते पाश्चात्य ज्ञानाला ‘वाघिणीचे दूध’ असे म्हणत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपहिली सार्क परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘धनपतराय श्रीवास्तव’ हे लेखक कोणत्या नावाने लोकप्रिय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरेल्वे, पोस्ट व टेलिग्राफ कोणाच्या कारकिर्दीत भारतात आले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points१९ व्या शतकात पंजाबात ‘नामधारी शिख चळवळ’ ऊर्फ ‘कुका चळवळ’ कोणी सुरु केली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसन १९०५ मध्ये ‘ बंगालची फाळणी ‘ करण्यात आली; कारण काय आहे?
Correct
Incorrect
Table of Contents
Nokri sathi che aply