आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ७७
MegaBharti & MPSC Paper 77
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 77
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 77
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणी सप्तश्रृंगी डोंगरावर आपली साधना पूर्ण केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या संरक्षण संस्थेनी ‘अर्पित’ पॉड विकसित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोविड-१९ रुग्णांसाठी भारतात तयार करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी वायरलेस फिजोलॉजिकल पॅरामीटर्स मॉनिटरिंग सिस्टमचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभाऊ महाजन यांचे मूळ आडनाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०२० साली जागतिक महासागर दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या बँकेनी ‘समर ट्रीट्स’ नावाची मोहीम चालवली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइ.स.१८८४ ला कोणी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या शहराला उत्तराखंड राज्याची उन्हाळी राजधानी घोषित करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोण ‘रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार’ प्राप्त करणारा प्रथम भारतीय आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsविष्णुबुवा ब्रम्हचारी यांचे मूळ आडनाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी IIIM-२९० हे कर्करोग प्रतिरोधक औषध विकसित केले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsडॉ भाऊ दाजी लाड यांचा जन्म कुठे ठिकाणी झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणाच्या शासनकाळात इंग्रजांनी दिल्ली वर कब्ज़ा केला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसांगोला चा करार कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीपैकी सर्वोत्कृष्ट दगडी कोळसा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसन २०१९-२० सालचा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतिसरी जागतिक बटाटे परिषद भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsयंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘मुंशी शिवगाँव” चा करार कोणत्या युद्धानंतर झाला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशहरी बेरोजगारांना मासिक ५००० रुपये देणारी मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsइलाहाबाद चा करार कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या राज्याला नव्या FSSAIच्या अन्न सुरक्षा निर्देशांक या यादीत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभावार्थ सिंधू , सेतुबंधानी टीका ,इ ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपोर्तुगालियांनी भारतात सर्वप्रथम कोणत्या पिकाच्या शेतीला सुरुवात केली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयेल आणि कोलंबिया विद्यापीठांनी तयार केलेल्या २०२० एनव्हिरोंमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स (EPI)’ याच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
Table of Contents