आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २४१
MegaBharti & MPSC Paper 241
MegaBharti & MPSC Paper 241 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 241
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 241
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअश्वीन आपल्या मासीक पगाराच्या ३०% घर खर्चावर खर्च करतो १०% रकमेची एक वस्तू खरेदी करतो अश्वीन त्या वस्तूसाठी ४००० रुपये मोजून देतो तर त्याचा मासीक पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमनोजला एका विशिष्ट दराने २ वर्षात ४००० रु. रक्कम प्राप्त होते ५ वर्षात ५२०० रुपये रक्कम प्राप्त होते तर व्याजाचा दर काढा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points२० सेकंदाचे २० मिनीटाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsनालीनीजवळील १३०० रु. रक्कम १०% दराने किती वर्षात ४ पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक विक्रेता एका वस्तूची किंमत २०% वाढवुन १०% सुट देतो तर या व्यवहारात त्याला किती % नफा व तोटा होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात दगडी कोळसा कोठे सापडतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखेत्री येथील तांब्यांच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकॉम्प्युटर सॉपटवेअर क्षेत्रात कोणाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होत आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी वर्षभर दुपारची सावली तिरपी असते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsउत्तर भारतामध्ये स्वत:चा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसन १८५७ च्या उठावातील पहिला हुतामा म्हणून कोण ओळखले जातात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशिवाजी महाराजांनी मुख्यत: सुरतेवर स्वारी का केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभागवत धर्माचा पाया कोणी घातला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमीरत कटामध्ये खालीलपैकी कुणाचा सहभाग नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्या राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्वाचा दुवा कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली ?
Correct
Incorrect
Table of Contents
17.5 year job avilibal
Join Link : https://mahabharti.in/jobs-on-whatsapp/
Ya ch Whatsapp Group ahe ka?
Anii WhatsApp group asel trr ya noo LA addd kara (7083310050)