आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २२७
MegaBharti & MPSC Paper 227
MegaBharti & MPSC Paper 227 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 227
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 227
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगुरू जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमराठी भाषेतील वॄतपत्राचे जनक कोण?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsविनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsतुर्कस्थानच्या खलीपाची सत्ता खालसा होऊ नये म्हणून कॉग्रेज व मुस्लिम लीगने कोणती चळवळ सुरु केली?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठयांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसने कोठल्या अधिवेशनामध्ये चतु:सूत्रीवर ठराव पास केला?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsग्रामपंचायतीच्या अध्यक्षांना काय म्हणतात ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनुकत्याच लागू झालेल्या अधिनियमानुसार आता महाराष्ट्रातील ग्रामसभांना कोणते अधिकार प्राप्त झाले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्या राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंचायतराज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील कोणत्या प्रकारचा कर्मचारी आहे?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवित्त , बाधकाम, आरोग्य व शिक्षण या चार समित्यांची सभापती कोण असतात ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमँगनीजाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतीय रेल्वे कशाची वाहतूक मोठया प्रमाणावर करते?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुंन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणता राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsग्रह हे आकाशातील गोल असून काय आहे?Correct
Incorrect
Table of Contents