आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १९१
MegaBharti & MPSC Paper 191
MegaBharti & MPSC Paper 191 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 191
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 191
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचार संख्यांची सरासरी १६ आहे त्या संख्यांचे गुणोत्तर ३ : २ : ५ : ६ आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअथर्व आणि ओवी यांच्या वयाचा अनुपात अबुक्रमे २: ५ आहे ओवी व दिवाकर यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे २ : ३ आहे ओवीचे वय २० वर्ष आहे तर अथर्वचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsध कडे ३० रुपये आहेत. त्याच्याकडे १ रुपये व ५ रुपयाचे समान नाणी आहेत तर त्याच्याकडे प्रत्येक पेकारची किती नाणी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०% वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर २ वर्षातील चक्रवाढ व्याजात व साधारण व्याजातील अंतर ४० रुपये आहे तर ति रक्कमे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsE,F,G, यांच्या वयाचा अनुपात ४ : ६ : ९ आहे E आणि G यांच्या वयातील अंतर १५ वर्ष आहे तर F चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनालीनीला लक्षात आहे की मनीषचा जन्मदिवस २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या दरम्यान आहे मनोजला लक्षात आहे की जन्मदिवस २९ च्या नंतर आणि १ जानेवारीच्या अगोदर आहे तर मानिषचा जन्मदिवस कोणत्या दिवशी आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsP, Q, R, यांचे पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ४० वर्ष आहे त्यांच्या आजच्या वयाच्या अनुपात आहे तर R चे ५ वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक काम १५ मुले २० दिवसात करतात तेच काम १० दिवसात संपवण्यासाठी किती मुले लागतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकरा व मरा व चले जाव हे संदेश महात्मा गांधीजानी भारतीयांना कोणत्या दिवशी दिले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमठांची आणि हनुमान मंदिरांची गावोगावी स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबंदीजीवन कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअनहॅपी इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडन येथे अटक करण्यात आली होतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsइ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsज्युटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsइंग्लंड येथे सकाळी ९ वाजता सुरु झालेला क्रिकेट सामना भारतात किती वाजता दिसेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदाल सरोवर कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या भागात धरणे बांधणे शक्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसर्वात जास्त जंगलाखालील प्रदेश कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे मार्ग मुंबई ते कोणत्या स्टेशन दरम्यान सुरू झाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराधाने एका स्पर्धा परिक्षेत १०० प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी ३ गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी २ गुण १०० गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?
Correct
Incorrect
Table of Contents