आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १८९
MegaBharti & MPSC Paper 189
MegaBharti & MPSC Paper 189 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 189
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 189
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनालीनीजवळील १३०० रु. रक्कम १० % दराने किती वर्षात ४ पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्राचीन भूवन व रती एका व्यवसायात अनुक्रमे २००००, ३५०००, १५००० रुपये गुंतवतात त्यांचा झालेल्या एकूण नफ्यापैकी भूवन व रती यांच्या नफ्यातील अंतर १२००० आहे तर प्राचीनाला होणारा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points२७५ मीटर लांबीची रेल्वे ६० किमी या वेगाने एका बोगाद्यास ३० सेकंदात पार करते तर त्या बोगदयाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points४ % वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर मिळणा-या साधारण व चक्रवाढ व्याजातील २ वर्षातील अंतर ३२ रुपये आहे ती. रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहिना व मोनाच्या निमपट वेगाने काम करते राखी हिना व मोनाच्या एकत्रीत कामाच्या निमपट वेगाने काम करते. जर एक काम राखी २४ दिवसात पूर्ण करते तर तेच काम तिघेही एकत्रीतरित्या किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsR, S च्या निमपट वेगाने काम करतो T, S च्या दुप्पट वेगाने काम करतो जर एक काम T २४ दिवसात करत असेल तर तेच काम R व S दोघेही मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१५ विषम संख्याची सरासरी ८९ आहे तर चढत्या क्रमाने चौथी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक संख्येला ९ ने भागले असता उतर २ येते तर संख्याचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअस्मीताचे वय मनिषाचे वयाच्या दुप्पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्ष आहे. तर मनिषाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या वेळी भारताची साक्षरता किती टक्के होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचंद्र मावळतो त्या वेळेस तो कसा दिसतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारत आणि अफगणिस्तान यांच्यामधील सीमारेषा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी वर्षभर दुपारची सावली तिरपी असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील कोणत्या दिवशी कार्यरत झाले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचीक असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजगात चहाचे सर्वात जास्त उत्पादन कोणता देश करतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवैकल्पिक खर्च हे कोणत्या नावानेही ओळखले जातात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsछाया किंमत या संकल्पनेची कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम व्याख्या केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘अतिरिक्त क्षमता’ आणि विक्री खर्च हे कोणत्या बाजारातील उघोगसंस्थांचा गुणविशेष आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणरा तरुण कोण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसने कोठल्या अधिवेशनामध्ये चतु:सूत्रीवर ठराव पास केला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमुस्लीम लीगाजी स्थापना केंव्हा झाली?
Correct
Incorrect
Table of Contents