आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७३
MegaBharti & MPSC Paper 173
MegaBharti & MPSC Paper 173 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 173
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 173
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points२% दराने १००० रूपये रक्कमेवरील मिळणारे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsP, Q, R, यांचे पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ४० वर्ष आहे त्यांच्या आजच्या वयाच्या अनुपात आहे तर R चे ५ वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका भाजी विक्रेत्याने वांग्याच्या भावात १० टक्के वाढ केली नंतर पुन्हा १५ टक्के वाढ केली तर त्याने एकूण किती टक्के वाढ केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsगावातील पाणीवाटपाच्या नियोजनाचे अधिकार कोणास आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points३००१ – ४५०० या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबलवंतराव मेहता समितीचा अहवाल केव्हा स्वीकारला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण असते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपंचायतराजची मूळ कल्पना कोणाची होती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायतराज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती होती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायतराज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती होती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभाषिक तत्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्या राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसध्या राज्यसभेची सभासद संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्यपाल कोणास जबाबदार असतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतीला राष्ट्रीय आणीबाणी लावता येते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंविधानानुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता कोणा कडून केंद्रीत झालेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसत्र न्यायालयाने गुन्हेगारास ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा संमतीशिवाय अंमलात येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसरन्यायाधीशाला आपल्या पद व गोपनियतेची शपथ कोण देतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsविकासप्रक्रियेत असणारी उद्योजकाची भूमिका कोणत्या अर्थशास्त्रज्ञानाने केली?
Correct
Incorrect
Table of Contents
Mpsc question