आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७०
MegaBharti & MPSC Paper 170
MegaBharti & MPSC Paper 170 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 170
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 170
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsP, Q एक काम दोघेही मिळून ६ दिवसात पूर्ण करतात तेच काम Q स्वतंत्रपणे १२ दिवसांत पूर्ण करतो तर P तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक विक्रेता १०% किंमत वाढवून १०% सुट देतो तर त्याला या व्यवहारात किती % नफा व तोटा होतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points? चे २०% + ३०० चे २०% = १००
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक काम १५ मुली किंवा ५ स्त्रिया दिवसात पूर्ण करतात तेच काम स्त्रिया आणि मुली किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रणय प्रत्येक माहीण्याला आपल्या वार्षीक पगाराच्या ४% रक्कम प्रवासावर २% रक्कम भोजनावर खर्च करतो त्याचा मासीक पगार ५००० आहे तर त्याचा मासीक खर्च किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराणी आणि सुभाष यांच्या भांडवलाचे गुणोत्तर २: ५ आहे त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर ३: २ हे तर नफ्याचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमनीषकडे १० रुपये आहेत तर त्याच्याकडे किती पैसे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points७५१७ या संख्येतील ७ व ५ च्या स्थानिक किमतीची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंयुक्त संख्या ओळखा . ७, ३, ५, ९
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमोखारा ह्या गावाची लोकसंख्या दरवर्षी २०% वाढते तर जर २०१२ मध्ये या गावाची लोकसंख्या २४०० होती तर २०१४ मध्ये किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsबाजारयंत्रणा सार्वजनिक वस्तूंचे उत्पादन करण्यास अयशस्वी ठरते करण:
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबतीत वृद्धी झाल्यास आर्थिक अभिवृद्धी होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsछाया किंमत या संकल्पनेची कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम व्याख्या केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsविकासप्रक्रियेत असणारी उद्योजकाची भूमिका कोणत्या अर्थशास्त्रज्ञानाने केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफ्रीडमनचे पैशाचे मागणी फलन खालीलपैकी कुठले विधान मुलत: दर्शवती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपीगुप्रणीत अर्थसहाय्य:
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर चलन आणि मागणी ठेवी यातील गुणोत्तर वाढले तर पैसा गुनाकाचे मूल्य
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर वस्तूच्या उत्पादनात ऋण वाह्यता असतील तर खाजगी बाजार:
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदीर्घकालीन फिलीप्सचा वक्र बेरोजगारीचा दर आणि भावफुगवटा यात खालीलपैकी कोणत्या परिस्थितील सममूल्यांकन दर्शवणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsइंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी योग्य जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठयांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकाविला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsहिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
Correct
Incorrect
Table of Contents