आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ११७
MegaBharti & MPSC Paper 117
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 117
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 117
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points११९७ सालची दिनदर्शिका पर्यायातून निदे॔शित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. जर आयताची लांबी ४० सेंमी आहे व त्याची रुंदी चौरसाच्या बाजूच्या ३/२पट आहे तर चौरसाची बाजू किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsलॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोग चा संबंध होता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points१८८७ राष्ट्रीय सामाजिक परिषद खालीलपैकी कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारत कृषक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsइंडस आयोगाविषयीच्या पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points५ मार्च १९४८ रोजी _______________ यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरिझर्व बँकेच्या पतनियंत्रण उपायांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवर्ल्ड फूड अवॉर्ड २०२० ने कोणाला गौवरविण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या देशाने रशियाला वर्ष २०२० ते वर्ष २०२४ या कालावधीत शत्रू देश म्हणून अधिकृतपणे घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points२०२० साली जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबई शहराची वाढती प्रगती पाहून रॉबर्ट नाईट यांनी कोणत्या वृत्तपत्राचे नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया ठेवले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित सामाजिक सुधारणा चळवळ होय. या चळवळीतील पहिले तीन सभासद म्हणजे तर्खडकर बंधू होत त्यामधील पहिले दादोबा ,दुसरे आत्माराम तर तिसरे कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsस्वातंत्र्य भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर २^२५६ (२चा घात २५६) ला १७ ने भागले तर बाकी शोधा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points०,२,३,४,७,८ या अंकांची पुनरावृत्ती न करता किती चार अंकी संख्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये १९४२ ला प्रतिसरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारताचे रशियाच्या संदर्भात पुढील विधानांपैकी कोणते विधान खरे नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती सुधारणा ही १९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताने गोवा व इतर पोर्तुगीज वसाहतीवर लष्करी कार्यवाहीस का नकार दिला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक घड्याळ ३ मिनीटाला ४ सेकंद पुढे जाते. सकाळी ७ वाजता ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ कोणती?
Correct
Incorrect
Table of Contents
How to solve this question