आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १११
MegaBharti & MPSC Paper 111
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 111
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 111
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमूळ खडक आणि रुपांतरीत खडक बाबत अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निवडणूक घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी कृषी वाहतूक करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भूरुप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बँकेने नुकताच कोविड-१९ साठी भारताला एक बिलियन डॉलर निधी मंजूर केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्जन्य ( पाऊस ) जगात सर्वात जास्त भागात पडतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदेशातील पर्यटन स्थळांची माहिती मिळावी म्हणून कोणता स्रोत नुकताच भारत सरकार तर्फे सुरू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शुष्क प्रदेशातील संचयन भूरुप नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘टोम्बोलो’ हे भूरुप खालीलीपैकी कोणत्या कारकाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘त्सुनामी’ या जपानी शब्दातील ‘त्सु’ आणि ‘नामी’ म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारकामुळे सर्क ची निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भूरुप हिमनदी निर्मित भूदृश्याचा भाग नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१७ वर्षाखालील महिलांचा फुटबॉल विश्वचषक २०२० कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस हा ‘Indian Civil Services Day’ म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात.अशा पोकळ्यांनी युक्त खडकांस खडक म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsWorld Wide Fund (WWF) India च्या राजदूत पदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०२०-२१ साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने भारताचा विकास दर किती राहील अशी शक्यता वर्तवली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील पहिली विद्यापीठ स्तरीय खेलो इंडिया गेम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsवर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन तर्फे चालू झालेल्या “आय एम बॅडमिंटन” या मोहिमे अंतर्गत राजदूत म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोविड-१९ च्या प्रसरणा संदर्भातील अंदाज वर्तविण्यात साठी खालीलपैकी कोणत्या आयआयटीने प्रकृती(PRACRITI) नामक डॅशबोर्ड विकसित केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे भू-आकार निर्माण करते.खालीलपैकी कोणता भू-आकार नदी आपल्या वरच्या टप्प्यात निर्माण करीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखडकाचे तीन प्रकार असतात , अग्नीज, गाळाचे व रुपांतरीत खडक या खडकांपैकी कोणत्या खडकांत सर्वसाधारणपणे धातू खनिज आढळतात?
Correct
Incorrect
Table of Contents