Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MDN फ्यूचर स्कूल रोहा भरती २०१९

MDN Future School Raigad Bharti 2019

MDN फ्यूचर स्कूल रोहा येथे प्रशिक्षण पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक, कल्याण शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नावप्रशिक्षण पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक, कल्याण शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, B.Ed अब्यासाक्र्म उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाणरोहा, रायगड
  • अर्ज पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • संपर्क क्र. – 8378897444
  • ई-मेल पत्ता – admin@mdnfutureschool.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्तावारसगाव, कोलाड, रोहा, जि. रायगड

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड