बृहन्मुंबई महानगरपालिकेत १५१ रिक्त पदांची भरती

MCGM Mumbai Bharti 2020

MCGM Mumbai Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नाव – मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ
 • पद संख्या – १ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बॅचलर किंवा न्यूरो टेक्नॉलॉजी मध्ये पॅरामेडिकल तंत्रज्ञान अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, 3 रा मजला एफ/ दक्षिण विभग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – MCGM Mumbai Vacancies 2020

MCGM Mumbai Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2xH2DBr
अधिकृत वेबसाईट : www.portal.mcgm.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


MCGM Mumbai Recruitment 2020 : BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai has published notification for the recruitment of “Junior Lawyer, Senior Lawyer”. There are total 150 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can send your application to the given Email address before 22nd March 2020. Further details are given below.

Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2020 Complete Details

MCGM Mumbai Bharti 2020 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नावकनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील
 • पद संख्या – १५० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – empanelment.legal@mcgm.gov.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – MCGM Mumbai Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ वकील
७५
वरिष्ठ वकील७५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2wqyeql
अधिकृत वेबसाईट : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Taufeeque zubair shah says

  Giving me Details

 2. Pratiksha Santosh Tondawalkar says

  Notification is actually work

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप