MAVIM Mumbai Bharti 2022 | माविम मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; 80 हजारपर्यंत मिळणार पगार
MAVIM Mumbai Bharti 2022
MAVIM Mumbai Recruitment 2022 Details
MAVIM Mumbai Bharti 2022: Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM), Mumbai has invited applications for the vacant posts. Interested and eligible can send their application to the mentioned address before the last date. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared from the Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM), Mumbai to fill various vacancies. The applications are invited for the Nodal Officer, Agricultural Value Chain Specialist, Training and Monitoring and Evaluation Specialist, Accountant posts. There are a total of 04 vacancies available to fill with the various posts. The employment place for this recruitment is Mumbai. Applicants apply online email mode for MAVIM Mumbai Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned email address before the last date for MAVIM Recruitment 2022. The last date is the 5th of February 2022. For more details about MAVIM Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई (Mahila Arthik Vikas Mahamandal Mumbai)येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई येथे नोडल अधिकारी, कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ, प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ, लेखापाल पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत नोडल अधिकारी (Nodal Officer), अॅग्री वॅल्यू चेन स्पेशालिस्ट (Agri Value Chain Specialist), ट्रेनिंग, मॉनिटरिंग, इव्हॅल्यूएशन स्पेशलिस्ट (Training & Monitoring & Evaluation Specialist) आणि अकाऊंटंट (Accountant) चे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. नोडल अधिकारी (Nodal Officer) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री आणि संबंधित कामाचा दहा वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ८० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन आणि संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ४५ हजार रुपये पगार दिला जाईल.
ट्रेनिंग, मेटेनन्स आणि इव्हॅल्यूएशन या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे एचआर किंवा स्टॅटिस्टिक्समधील शिक्षण आणि किमान पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. अकाऊंटंट पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बीकॉम आणि कॉम्प्युटराईज अकाऊंट कोर्स केलेले असावेत. यासोबतच संबंधित कामाचा किमान चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्जासोबत रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे जोडायची आहेत.
- पदाचे नाव – नोडल अधिकारी, कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ, प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ, लेखापाल
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – B.Com/ Post Graduation (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2022
या पदभरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, गृह निर्माण भवन (म्हाडा), वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) Bharti 2022 Details |
|
? Name of Department | Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) |
? Recruitment Details | MAVIM Recruitment 2022 |
? Name of Posts | Nodal Officer, Agricultural Value Chain Specialist, Training and Monitoring and Evaluation Specialist, Accountant |
? No of Posts | 04 Vacancies |
? Job Location | Mumbai |
✍? Application Mode | Online Email |
✉️ Address | [email protected] |
✅ Official WebSite | www.mavimindia.org |
Educational Qualification For Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) Recruitment 2022 |
|
Nodal Officer | Post graduate degree |
Agri Value Chain Specialist | Post graduate degree |
Training & Monitoring & Evaluation Specialist | Post graduate degree |
Accountant |
B.Com with Computerised Accounting Course in Tally with MSCIT. |
MAVIM Recruitment Vacancy Details |
|
Nodal Officer | 01 Vacancy |
Agri Value Chain Specialist | 01 Vacancy |
Training & Monitoring & Evaluation Specialist | 01 Vacancy |
Accountant | 01 Vacancy |
All Important Dates | www.mavimindia.org Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 5th of February 2022 |
MAVIM Bharti 2022 Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MAVIM Mumbai Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3r7qGTs |
? अर्जाचा नमूना |
https://bit.ly/3u5uE0D |
? Short Notice |
https://bit.ly/3fYpQSy |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mavimindia.org |
MAVIM Mumbai Recruitment 2022 Details
MAVIM Mumbai Bharti 2022: Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM), Mumbai is invited application for the Project Consultant posts. Interested and eligible can send their application to the mentioned address before the last date. Further details are as follows:-
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई येथे प्रकल्प सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रकल्प सल्लागार
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduation/ Post Graduation (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 25 ते 38 वर्षे
- वेतन श्रेणी – रु. 30000/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई, श्री साई रत्न अपार्टमेंट, रूम न. 5, तळ मजला, रायगड चौक, घाटकोपर (पूर्व , मुंबई)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022
MAVIM Mumbai Jobs 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MAVIM Mumbai Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3I5nflA |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mavimindia.org |
Table of Contents