Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मळगंगा कन्स्ट्रक्शन अहमदनगर भरती २०१९

Malganga Construction Ahmednagar Bharti 2019

मळगंगा कन्स्ट्रक्शन अहमदनगर येथे ऑफिस मॅनेजर, अकौंटंट, सिनिअर इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ऑफिस मॅनेजर, अकौंटंट, सिनिअर इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – malgangaconstruction@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मळगंगा कन्स्ट्रक्शन, मु.पो. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड