Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत “या” रिक्त पदाकरिता अर्ज करा; असा करा अर्ज!! | Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: The recruitment process will be implemented at Malegaon Mahanagarpalika. The name of the recruitment is “DOTS Plus TB HIV Supervisor”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Malegaon. Applications will start from 29th of January 2024. Also, the last date to apply is 05th of February 2024. For more details about Malegaon Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कार्यक्रम अंतर्गत “डॉट्स प्लस टी.बी एच.आय.व्ही सुपरवायझर” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 29 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावडॉट्स प्लस टी.बी एच.आय.व्ही सुपरवायझर
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
  • वयोमर्यादा – ३८ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शहर क्षयरोग केंद्र, मेन गेट जवळ, जुनी इमारत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.malegaoncorporation.org/

Malegaon Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
डॉट्स प्लस टी.बी एच.आय.व्ही सुपरवायझर 01

Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डॉट्स प्लस टी.बी एच.आय.व्ही सुपरवायझर
  • Graduate
  • Certificate Course in Computer Operation (Minimum Two months)
  • Permanent Two Wheeler driving license & should be drive Two Wheeler

Salary Details For Malegaon Mahanagarpalika Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
डॉट्स प्लस टी.बी एच.आय.व्ही सुपरवायझर २०,०००/-

How To Apply For Malegaon Mahanagarpalika Application 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • र्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.malegaoncorporation.org Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/nruM3
✅ अधिकृत वेबसाईट http://www.malegaoncorporation.org/

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: The recruitment process will be implemented at Malegaon Mahanagarpalika. The name of the recruitment is “Medical Officer (Full Time), Staff Nurse (Female/Male), MPW (Male)”. There are total of 98 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Malegaon. Apply in Offline mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Malegaon Mahanagarpalika Bharti 2024. Applications will start from 01st of January 2024. Also, the last date to apply is 08th of January 2024. For more details about Malegaon Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत “वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला/पुरुष), MPW (Male)” पदांच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला/पुरुष), MPW (Male)
  • पदसंख्या98 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
  • अर्ज सुरू होण्याची तारीख01 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.malegaoncorporation.org/

Malegaon Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 36 पदे
स्टाफ नर्स (महिला) 28 पदे
स्टाफ नर्स (पुरुष) 04 पदे
MPW (Male) 30 पदे

Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ) MBBS
स्टाफ नर्स (महिला) GNM Course/ B.Sc Nursing With Registration of MNC
स्टाफ नर्स (पुरुष) GNM Course/ B.Sc. Nursing With Registration of MNC
MPW (Male) 12th pass science + paramedical in Basic training course or sanitary Inspector course (Reference letter * attached)

Salary Details For Malegaon Mahanagarpalika MO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैदयकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 60.000/-
स्टाफ नर्स (महिला) 20.000/-
स्टाफ नर्स (पुरुष) 20.000/-
MPW (Male) 18.000/-

How To Apply For Malegaon Mahanagarpalika Application 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज 01 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.malegaoncorporation.org Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zKLU7
✅ अधिकृत वेबसाईट http://www.malegaoncorporation.org/

 


Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: The recruitment process will be implemented at Malegaon Mahanagarpalika. The name of the recruitment is “Staff Nurse (Female), Laboratory Technician”. There are total of 04 vacancies are available. The job location for this recruitment is Malegaon. Apply in Offline mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Malegaon Mahanagarpalika Bharti 2024. Applications are invited from interested and eligible candidates having Graduation in any discipline. These applications are to be submitted directly to the given mentioned address below by Offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submission of application is 29th of December 2023.

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत “स्टाफ नर्स (महिला), प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  स्टाफ नर्स (महिला), प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
  • वयोमर्यादा – खुला- 38 वर्षे , मागासवर्ग- 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु.150/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे स्विकारण्यात येतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.malegaoncorporation.org

Malegaon Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स (महिला) 03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01

Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (महिला) GNM Course/ B.Sc With Nursing Registration of MNC
प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc DMLT Course

Salary Details For Malegaon Mahanagarpalika Application 2023-24

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स (महिला) Rs.20000 /-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs.17000 /-

Malegaon MahanagarpalikaImportant Documents Job 2024

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा/जन्मतारीख दाखला
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
  • लहान कुंटुबाचे प्रमाणपत्र
  • पोलीस कार्यालयाचा चारीत्रय पडताळणी प्रमाणपत्र दाखला इत्यादी आवश्यक आहे.

How To Apply For Malegaon Mahanagarpalika Notification 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For malegaoncorporation.org Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/frBL7
✅ अधिकृत वेबसाईट
http://www.malegaoncorporation.org/

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 News

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : Manpower shortage is a headache issue in all local self-government bodies. More than 600 posts are vacant as per municipal structure. The entire burden of work is on the shoulders of the in-charge. In such a situation, the administration gets tired while providing civic facilities in the metropolis about Malegaon Mahanagarpalika Bharti 2023.

मालेगाव महानगरपालिकेचे क्षेत्रफळ मागील काही वर्षात ४६ किलोमीटरपेक्षा अधिक झाले आहे. लोकसंख्येने १० लाखाचा टप्पा ओलांडली आहे. मनुष्यबळ कमतरता हा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेतील डोकेदुखीचा विषय आहे. मनपा आकृतिबंधानुसार सहाशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. कामकाजाचा सारा भार प्रभारींच्या खांद्यावर आहे. अशा स्थितीत महानगरात नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यामुळे हद्दवाढ भागात प्राथमिक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनावर अधिकचा ताण आलेला आहे. शहरात सुमारे १४० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत. अरुंद रस्ते, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते, अनधिकृत रिक्षा थांबे, प्रमुख मार्गांवर अवैधरीत्या उभे राहणारे ट्रक व अन्य वाहने अशा असंख्य समस्यांचा डोंगर आहे. त्यातच समस्यांचे निराकरण करण्यास प्रशासनालाही फारसा रस नाही. शहरात पायाभूत सुविधा पुरविताना नाकीनऊ येत असताना हद्दवाढ भागातील त्रुटींचा डोंगरच उभा राहिलेला आहे. अमृत योजनेंतर्गत हद्दवाढ भागात जलवाहिन्या, जलकुंभ झाले. यामुळे तसेच गिरणा व चणकापूर धरणातील पाणी आरक्षणामुळे परिसराला शुध्द पाणी पुरवठा झाला.

हद्दवाढ झालेल्या भागात गटारी, कचरा, रस्ते, आरोग्य व अग्निशामन सेवा पुरविताना अनंत अडचणी येतात. हद्दवाढीतील तीन गावांमध्ये तर अग्निशामक दलाचा बंब घुसणेही अवघड आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील अरुंद रस्त्यांमुळे येथे अग्निशामक बंब प्रसंगी रुग्णवाहिका देखील पोचू शकत नाही.

दाट लोकसंख्येचा विचार करता सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय यांची संख्या अत्यल्प आहे. हागणदारीमुक्ती योजनेनंतर घरोघरी शौचालयासाठी भरपूर अनुदानही देण्यात आले. मात्र जागेअभावी यातही अडचणी आल्या.

यंत्रमाग व्यवसायावर शहराचे अर्थकारण अवलंबून आहे. शहरातील बहुसंख्य यंत्रमाग नागरी वस्तीतच आहेत. यंत्रमाग व्यावसायिक शहराबाहेर यंत्रमाग व्यवसाय हलविण्यास तयार नाहीत. यंत्रमाग व्यवसाय, तसेच विडी, सिगारेटच्या व्यसनामुळे दमा, अस्थमा व कर्करोगाच्या रुग्णांची संख्या याठिकाणी वाढत चालली आहे.

लहान बालके देखील आजारांच्या विळख्यात अडकत आहे. यासाठी यंत्रमाग शहराबाहेर हलविणे, झोपडपट्टीचा आहे त्या जागेवर मुंबईच्या धर्तीवर पुनर्विकास करणे आवश्‍यक आहे.

कचरा डेपोचा प्रश्‍न गंभीर

म्हाळदे शिवारातील कचरा डेपोचा प्रश्‍नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे. येथील गांडुळ खत प्रकल्प सुरळीत चालत नाही. कचऱ्याचे वर्गीकरणही होत नाही. यामुळे हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही ग्रामस्थांना आपली परवड झाली.

गड्या आपला गाव बरा असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. शहरातील गावठाणमधील घरे एकमेकाला लागून व गच्च आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातून मोसम नदी वाहते. मात्र बांधकाम करताना शहरात कोठेही पुर नियंत्रण रेषेचे पालन होत नाही. एकूणच विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने बोंब आहे.


Malegaon Mahanagarpalika Bharti 2023

Malegaon Mahanagarpalika Bharti 2023: Malegaon Municipal Corporation has recently published new recruitment for the various vacant posts of “Medical Officer”under Malegaon MC Bharti 2023 . There are a total of 14 vacancies are available to fill the posts. Candidates who are interested in the above posts should appear for an interview at Health Officer, Malegaon Municipal Corporation, Malegaon at 10.00 AM daily till the said posts are filled. The official website of Malegaon Mahanagarpalika is www.malegaoncorporation.org.

The Selection process for this Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 is through Interview Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Malegaon Municipal Corporation Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows about Malegaon Mahanagarpalika Bharti 2023:-

१५ वा वित्त आयोगांतर्गत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव क्षेत्राकरीता कंत्राटी मनुष्यबळ पदभरती करार पदध्दतीने मानधन तत्तावर “वैदयकिय अधिकारी” पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक असणा-या उमेदवारांनी आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैदयकिय अधिकारी
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
  • वयोमर्यादा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ताआरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
  • मुलाखतीची तारीख – सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता
  • अधिकृत वेबसाईट – www.malegaoncorporation.org

Malegaon Mahanagarpalika Vacancy 2023|mmc malegaon recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैदयकिय अधिकारी 14 पदे

Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकिय अधिकारी MBBS

Salary Details For Malegaon Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैदयकिय अधिकारी Rs. 60,000/- per month

Malegaon Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हाबाबतची प्रमाणपत्रे गुणपत्रके
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले प्रमाणपत्र 

Selection Process For Municipal Corporation Malegaon Nashik Bharti 2023

  • वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीसाठी प्रवास भत्ता व इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  • रीलप्रमाणे पदासाठी इच्छुक असणाया उमेदवारांनी आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी १०.०० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे
  • सदर पदे मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत कार्यान्वीत शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र करीता आहे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Malegaon Mahanagarpalika Vacancy details 2023

Malegaon Mahanagarpalika Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.malegaoncorporation.org Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/km038
✅ अधिकृत वेबसाईट
www.malegaoncorporation.org

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

26 Comments
  1. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड