मालेगाव महानगरपालिका मध्ये ६८१ पदांची भरती सुरु

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020


Malegaon Mahanagarpalika Bharti 2020 : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत मालेगाव येथे फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदाच्या ६८१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.

 • पदाचे नाव – फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय

Malegaon Bharti 2020 Post Details

 • पद संख्या – ६८१ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – मालेगाव
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अर्ज पाठवायचा ईमेल – covid19.malegaonnmc@gmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3a31tOm
अधिकृत वेबसाईट : http://malegaoncorporation.org/singleIndex.jsp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.5 Comments
 1. Nikam Vasant says

  Sub inspector in mah exam kab hai

 2. Nikita gathe says

  फॉर्म कसे भरायचा याचा

 3. Sakshi chhotu jopale says

  Can final year appear student will be apllowed for the interview.

 4. Sakshi chhotu jopale says

  Can final year appear student will be allowed for the interview.

 5. Sakshi chhotu jopale says

  That is for the post of ANM staff nurse.

Leave A Reply

Your email address will not be published.