Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे!! । Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: Applications are invited from the eligible candidates for the following posts to be filled in the Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon. The name of the post for this recruitment is “Para Medical Staff, Educator, PT Instructor cum Yoga Teacher, Housekeeper, Helper Cum Night Watchman”. There are a total of 05 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Jalgaon. Interested and eligible candidates should appear for an interview. The interview date is 05th of March 2024. For more details about, Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “पॅरा मेडिकल स्टाफ, एज्युकेटर, पीटी इन्स्ट्रक्टर कम योग टीचर, हाउसकीपर, हेल्पर कम नाईट वॉचमन”.पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपॅरा मेडिकल स्टाफ, एज्युकेटर, पीटी इन्स्ट्रक्टर कम योग टीचर, हाउसकीपर, हेल्पर कम नाईट वॉचमन.
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • वयोमर्यादा – 18 वर्ष व 38 वर्ष.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा व  मुलाखतीचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगांव या कार्यालयात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – zpjalgaon.gov.in

Mahila Bal Vikas Vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पॅरा मेडिकल स्टाफ o1 vacancy
एज्युकेटर 01 vacancy
पीटी इन्स्ट्रक्टर कम योग टीचर 01 vacancy
हाउसकीपर 01 vacancy
हेल्पर कम नाईट वॉचमन 01 vacancy

Educational Qualification For Mahila Bal Vikas Vibhag Recruitement 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पॅरा मेडिकल स्टाफ
  • मान्यताप्राप्त संस्थेची ANM कोर्स GNM कोर्स असल्यास पदवी, पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक ( एम.एस.सी.आय.टी किंवा तत्सम अर्हता )
एज्युकेटर
  • इ.10 वी 12 वी उत्तीर्ण, पदव्युत्तर पदवी असल्यास
  • आय.टी.आय. उत्र्तीण पदवी. 3. संगणकाचे ज्ञान आवश्यक ( एम.एस.सी. आय.टी किंवा तत्सम अर्हता )
पीटी इन्स्ट्रक्टर कम योग टीचर
  •  बी.पी.एड्सं
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक (एम.एस.सी.आय.टी किंवा तत्सम अर्हता )
हाउसकीपर
  • एस.एस.सी उत्तीर्ण
हेल्पर कम नाईट वॉचमन
  • एस.एस.सी उत्तीर्ण

Salary Details For Mahila Bal Vikas Vibhag job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पॅरा मेडिकल स्टाफ 11,916/-
एज्युकेटर 10,000/-
पीटी इन्स्ट्रक्टर कम योग टीचर 10,000/-
हाउसकीपर 7,944/-
हेल्पर कम नाईट वॉचमन 7,944/-

Selection Process For Mahila Bal Vikas Vibhag Application 2024

  • उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 05 मार्च 2024 आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/adCM8
✅ अधिकृत वेबसाईट
zpjalgaon.gov.in

 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: Women and Child Welfare Department Zilla Parishad Buldana under Zilla Parishad 2023-24 through Personal Benefit Scheme (DBT) from women and girls in rural areas subject to terms and conditions from 09/02/2024 to 22/02/2024 Application period is due. The names of the schemes are as follows……

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविन्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहुन ग्रामिण भागातील महिला व मुली यांचे कडुन अटी व शर्ती नुसार दिनांक 09/02/2024 ते 22/02/2024 या कालवधी अर्ज घ्यावायाचे आहे. योजनांचे नाव खालील प्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1. ग्रामिण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे.
2. ग्रामिण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे.
या योजनांशी संबधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारुप जोडलेले आहे. अटी व शर्तीची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करुन दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील Soft Copy व Hard Copy या कार्यालयास सादर करावी.

शर्ती व अटी

१. अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न १,२००००/ चे आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र / दाखला सन २०२२-२३ या वर्षाचे जे मार्च २०२४ पर्यन्त वैध असेत ते जोडावे. अर्जासोबत उत्पनाचा प्रमाणपत्र / दाखला नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
२. अर्जदार हे ग्रामिण भागातील रहिवाशी असावा.
३. अर्जदार हे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावे.
४. जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजना साठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा. अर्जदाराने या पूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषद च्या इतर विभाग अगर या विभागा कडुन मागील ५ वर्षात लाभ घेतलेला नसावा योजनेचा लाभ घेतल्याचे दिसुन आल्यास त्या बाबतची वसुली संबधित लाभार्थी यांच्या कडुन केली जाईल.
५. अर्ज परीपूर्ण असावा अपूर्ण अर्ज / विनास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही. किंवा त्या चाबत कोणताही पत्र व्यहार केला जाणार नाही.
६. लाभार्थी ही ग्रमिण भागातील असावी तीचे वय १७ ते ४५ असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी १७ पेक्षा कमी व ४५ पेक्षा जास्त नसावे.
७. मुदतीच्या आत प्राप्त होणान्या अर्जाचाच लाभार्थी निवडी करिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोनत्याही परिस्थीती मध्ये विचार केला जाणार नाही.
८. निधीच्या उपलब्धते नुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्या मुळे प्रत्येक प्रात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही या बाबत लाभार्थी निवडीचा संपूर्ण अधिकार हा महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलडाणा यांनाच असेल.
९. लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य (सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी अपंग लाभार्थी यांना शासन निर्णया नुसार सुट.) १०. लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावाने वैयक्तिक बैंक बचत खाते असावे व ते राष्ट्रीय कृत बँकेचेच असावे त्या बचत खात्याला
लाभार्थ्यांचे आधार नंबर लिंक केलेला असावा (IFSC कोड नमुद असावा) ११. अर्जदाराचे कुटुंचातील कोणतीही व्यक्ति शासकिय सेवेत / निमशासकिय सेवेत / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्राम पंचायत सदस्य नसावी या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला अर्जा सोबत जोडण्यात यावा.
१२. अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः सांक्षाकित करुन या प्रमाणे जोडण्यात यावीत.
१. अर्जदार यांचा वयाचा दाखला / TC झेराक्स प्रत.
२. अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशनकार्ड झेराक्स आवश्यक.
३. अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त / अपंग / विधवा/दारीद्द्र रेषा खालील असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र.
४. आधार कार्ड झेराक्स प्रत.
५. बैंक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेराक्स प्रत IFSC कोड नमुद असावा.
६. इलेक्ट्रीक बील (विज बीलाची प्रत आवश्यक)

Download Mahila Bal Vikas Vibhag Application Form 2024

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. MahaBharti says

    new update

  2. Rohan Baburao ingle says

    Amhala sir dar vedhi Poracha rashan Kami bhtte kadhi shekhar Kami àali Dada Kami àali dar vedi Kami bhete

  3. MahaBharti says

    Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2023

  4. MahaBharti says

    Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2023 New Updates Available – Apply Now

  5. MahaBharti says

    Accountant Jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड