Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी पास उमेदवारांना संधी – महावितरण मध्ये 150 पदांची नवीन भरती | Mahavitaran Osmanabad Bharti 2023

Mahavitaran Osmanabad Bharti 2023

Mahavitaran Osmanabad Bharti 2023

Mahavitaran Osmanabad Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Osmanabad is going to recruit for the posts of “Apprentice (Electrician/ Wireman/ COPA)”. There are total of 150 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Eligible candidates can apply before the last date. Applications will start from 06th of December 2023. The last date of application should be 10th of December 2023. For more details about Mahavitaran Osmanabad Bharti 2023, visit our website at www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), उस्मानाबाद अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Balaji Dattu Fadtale says

    सर माझं १२वी झालय आणि computer zaly मी भरु शकतो का 9359613343call me

  2. ओंकार घनवट says

    सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील भरती केव्हा होणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड