Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण मालेगाव मध्ये १२५ पदांकरिता मुलाखत

Mahavitaran Malegaon Bharti 2020

Mahavitaran Malegaon Recruitment 2020 – संपूर्ण माहिती 

Mahavitaran Malegaon Recruitment 2020 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Malegaon Nashik is going to conduct walk-in interview for the 125 vacancies available to be filled. Application are invites for the Apprentice Electrician and Lineman Posts. Eligible candidates may present at mention address for document verification. document verification is on 18th March 2020. Further details are given below.

Mahavitaran Malegaon Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मालेगाव नाशिक येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १२५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करिता हजर राहावे. कागदपत्र पडताळणीची तारीख १८ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन
  • पद संख्या – १२५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – १८ ते २१ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
  • कागदपत्र जमा करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता , म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय १३२ के व्ही सोयगाव उपकेंद्र मालेगाव ता. मालेगाव जी. नाशिक – ४२३२०३
  • कागदपत्र पडताळणीची तारीख – १८ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Malegaon Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
शिकाऊ उमेदवार लाइनमन ६८
इलेक्ट्रिशियन ५७

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2vUQGYq
नोंदणी : www.apprenticeship.gov.in

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड