Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महावितरण गडचिरोली भरती २०१९

MahaVitaran Gadchiroli Bharti 2019

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली नि अपरेंटिस पदाच्या एकूण १०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटिस
  • पद संख्या – १०८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वय ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे १८ ते ३३ वर्षे असावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. ISHWAR DNYANESHWAR SAPKALE says

    ITI wareman

  2. Vijay pisal says

    महावितरण apprentice Aurangabad

  3. Pradeep pawar says

    Jop

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड