सैनिक कल्याण विभाग भरती कागदपत्र तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर । Mahasainik Result 2024
Mahasainik DSW Result 2024
Mahasainik Result 2024: सैनिक कल्याण विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक (पुरुष), वसतिगृह अधीक्षक (महिला), कवायत प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण गट “C” चे संचालक या पदांसाठी परीक्षा 23 मे 2024 रोजी सकाळी ०८.३० ते १०.३० या कालावधीत घेण्यात आली. खालील लिंकवरून संपूर्ण महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग कागदपत्र तपासणीसाठी वेळापत्रक पहा.. तसेच या भरती परीक्षेचे अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, गुण पद्धती व मागील पेपर्स येथे तपासा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mahasainik DSW Document Verification Date
सैनिक कल्याण विभाग उत्तीर्ण उमेदवारांना ईमेल/एसएमएस कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाईल
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
1) कल्याण संघटक 19.06.2024 रोजी सकाळी 10.00 वा.
2) वसतिगृह अधीक्षक (पुरुष)/वसतिगृह अधीक्षक (महिला)/ड्रिल प्रशिक्षक/पीटी प्रशिक्षक 20.06.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता.
कागदपत्र तपासणी स्थान : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, रायगड बिल्डिंग, समोर कळवा. दस्तऐवज तपासणीसाठी या तारखांना राष्ट्रीय युद्ध स्मारक, सोलापूर रोड, घोरपडी, पुणे-411001.
Comments are closed.