वनरक्षक (गट-क) पेसा पदाकरीता निवड व प्रतिक्षा यादी जाहीर | Maharashtra Vanrakshak Result

Maharashtra Vanrakshak Result, Cut Off

Vanrakshak PESA Bharti Result 2024

Maharashtra Vanrakshak Result, Cut Off: गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक (अनुसूचित क्षेत्रातील) रिक्त पदे, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने दिनांक ०७/१०/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार मानधन तत्त्वावर वनरक्षक पदाकरीता शिफारस केलेल्या उमेदवारांची निवडसूची यासोबत वनविभागाचे संकेतस्थळावर व या कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यांत येत आहे.मानधन तत्त्वावर निवड केलेल्या उमेदवारांची निवडसूची ही मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका २२१०९/२०२३ च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Vanrakshak PESA Stamina Test Time Table: वनरक्षक (गट-क) पदाकरीता प्रसिध्द करण्यांत आलेल्या निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जाहीरातीत नमुदप्रमाणे पुरुष उमेदवाराकरीता 25 कि.मी. व महिला उमेदवारासाठी 16 कि.मी. अंतर 4 तासात पूर्ण करण्याची शारिरीक क्षमता चाचणी (stamina test) यासोबतचे वेळापत्रकानुसार घेण्यांत येत आहे. सदर चाचणीकरीता इतर आवश्यक माहीती वेळापत्रकासोबत देण्यांत आलेली आहे. शारिरीक चाचणीपुर्वी यासोबतचे शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकारी / नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व उमेदवाराकडील वचनपत्र अनिवार्य राहील. जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी विहीत वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या उमेदवारांची मानधन तत्त्वावरील नियुक्ती समाप्त करण्यांत येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Vanrakshak PESA Stamina Test Time Table

Forest Guard PESA List

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Chandrapur
2 Forest Guard_Gadchiroli Download (New)
3 Forest Guard_Amravati
4 Forest Guard_Yavatmal
5 Forest Guard_Aurangabad Downlad (New) Downlaod (New) Certificate
6 Forest Guard_Dhule
7 Forest Guard_Nashik
8 Forest Guard_Pune Download(New)
9 Forest Guard_Thane Downlaod (New)   Division Allotment
10 Forest Guard_Kolhapur  

 

Final Select List of Forest Guard

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur Selected and Waiting List Public Notification 7.6.2024
2 Forest Guard_Chandrapur Downlaod
3 Forest Guard_Gadchiroli Download Corrigendum
4 Forest Guard_Amravati Download Download
5 Forest Guard_Yavatmal Download Corrigendum
6 Forest Guard_Aurangabad Selected List Waiting List Corrigendum Select List Corrigendum Waiting List
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download Download
10 Forest Guard_Thane Download Walking Test
11 Forest Guard_Kolhapur Download

 


Nashik Van Rakshak Selection List

Maharashtra Vanrakshak Result, Cut Off: The Vice Chairman of the Aurangabad Administrative Tribunal (MAT) has ordered to amend the list of the employees transferred as forest guards in Nashik district within three months keeping in mind their previous seniority. P. R. Bora and member Vinay Kargaonkar gave

नाशिक जिल्ह्यात वनरक्षक म्हणून बदलीवर आलेल्या कर्मचाऱ्यांची यापूर्वीची सेवा ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांच्या सेवा ज्येष्ठता यादीत सुधारणा करण्याचे आदेश औरंगाबाद मॅटचे उपाध्यक्ष न्या. पी. आर. बोरा व सदस्य विनय करगावकर यांनी दिले.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

दत्तात्रय देवकाते व इतरांनी अॅड. संदीप सपकाळ यांच्या वतीने मॅटमध्ये अर्ज सादर केला होता. वन रक्षक म्हणून सेवेत कार्यरत झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांत विनंतीवरून नाशिक येथे बदलीवर आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता त्यांच्या बंधपत्राच्या आधारे शून्य केली होती. नाशिक येथे रुजू झाल्यानंतर त्यांची पूर्वीची सेवा गृहित धरली गेली नाही. त्यामुळे कनिष्ठ कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीत बदलून गेलेले वनरक्षक ज्येष्ठता यादीत पहिल्या क्रमांकावर होते. या विरोधात बदलीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. वनरक्षकपदाच्या २० जून २०२० च्या सेवा ज्येष्ठता यादीत दुरुस्ती करून नव्याने आमचे नाव सेवा ज्येष्ठतेनुसार समाविष्ट करावे, अशी विनंती करण्यात आली. बंधपत्राद्वारे इतर ठिकाणी बदलून गेल्यास माजी सेवा ज्येष्ठता शून्य राहील, याबाबत माझी काहीही तक्रार राहणार नाही, असे लिहून घेण्यात आले होते. तर ही बाब सेवारत कर्मचाऱ्यांसाठी नियम बाह्य असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

मॅटने सेवा ज्येष्ठता यादीत दुरुस्ती करून याचिकाकर्त्यांना योग्य स्थान द्यावे, संबंधित प्रक्रिया तीन महिन्यात पार पाडली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना बंधपत्र लिहून घेणे बेकायदेशीर असल्याचे मॅटने स्पष्ट केले. सादरकर्ता अधिकारी म्हणून व्ही. आर. भूमकर यांनी काम पाहिले.


Maharashtra Vanrakshak Result 2023

Maharashtra Vanrakshak Result : Candidates will be qualified according to merit by combining the marks obtained in the running test conducted between 23/01/2024 to 03/02/2024 (male candidate 05 km and female candidate 03 km) and the marks obtained in the online test. The consolidated merit list of shortlisted candidates (at least 90 marks out of 200) is being published on the official website of Forest Department www.mahaforest.gov.in. If the candidates possessing the educational qualification of Diploma in Engineering are included in the published merit list, after receiving the guidance from the government regarding the equivalence of the educational qualification of the post of Forest Guard, the final decision regarding eligibility/disqualification of the candidates possessing the said qualification will be taken by the Regional Selection Committee.

Maharashtra Forest Guard Result 2023 released at mahaforest.gov.in

22/01/2024 to 03/02/2024 whose name appears in the merit list but absent, having less than 45% (90 marks) out of 200 marks required for inclusion in the merit list, in document verification as well as in physical fitness test The list of disqualified and failed candidates is being published on the notice board of the office. If any candidate has any objection to the merit list or list of disqualified candidates published as above, such candidate should send his complaint along with necessary proof to the e-mail id [email protected]. above or directly in the office of the Member Secretary dated- 09/02/2024 up to 12.00 noon. Candidates should note that complaint applications received after completion of the said period will not be entertained

महाराष्ट्र वन विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर वनरक्षक पदांसाठी महाराष्ट्र वनरक्षक निकाल 2023 प्रसिद्ध केला. महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार mahaforest.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील परीक्षा घेण्यात आली.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Forest Guard Result 2023

 

Final Select List of Forest Guard

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur Selected and Waiting List
2 Forest Guard_Chandrapur Downlaod
3 Forest Guard_Gadchiroli Download Corrigendum
4 Forest Guard_Amravati Download Download
5 Forest Guard_Yavatmal Download Corrigendum
6 Forest Guard_Aurangabad Selected List Waiting List Corrigendum Select List Corrigendum Waiting List
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download Walking Test
11 Forest Guard_Kolhapur Download

Common merit list of Forest Guard on the basis of online examination and Running test.

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur Download
2 Forest Guard_Chandrapur Download Supplimentry List
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad NoticeProvisional Final Merit List
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download Corrigendum

वनरक्षक भरती प्रक्रीया सन २०२३ चे संदर्भात प्रादेशिक निवड समिती, चंद्रपूर व्दारे सर्व संबधित उमेदवारांना कळविण्यात येते की, वनविभागातील वनरक्षक (गट-क) पदाची जाहीरात दिनांक ८/६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात दिनांक २/८/२०२३ ते ११/८/२०२३ दरम्यान टि.सी.एस-आय.ओ.एन. मार्फत घेण्यात आली. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक ५/१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. तद्नंतर वनरक्षक (गट-क) पदाकरीता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे ( एकुण १२० पैकी ) आधारे वनवृत्तवार गुणवत्ता यादी (Merit List) उमेदवाराचे तपशिलासह वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक १२/१/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

दिनांक २३/०१/२०२४ ते दिनांक ०३/०२/२०२४ या कालावधीमध्ये पार पडलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार उमेदवारांना (पुरुष उमेदवार ०५ कि.मी. व महिला उमेदवार ०३ कि.मी.) मिळालेले गुण व ऑनलाईन परिक्षेमध्ये मिळालेले गुण एकत्रित करुन गुणवत्तेप्रमाणे गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या (एकुण २०० पैकी किमान ९० गुण प्राप्त) उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे. Diploma in Engineering ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांचा प्रसिध्द करण्यात येत असलेल्या गुणवत्ता यादीमध्ये समावेश झालेला असल्यास वनरक्षक पदाच्या शैक्षणिक अहर्तेच्या समकक्षतेबाबत शासनाकडुन मार्गदर्शन प्राप्त झालेनंतर सदर अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची पात्र / अपात्रता ठरविणेसंदर्भात अंतिम निर्णय प्रादेशिक निवड समितीकडुन घेण्यात येईल.

दिनांक २२/०१/२०२४ ते दिनांक ०३/०२/२०२४ या कालावधीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव नमुद असलेल्या परंतु गैरहजर असलेल्या, गुणवत्ता यादीमध्ये नाव समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक २०० गुणापैकी किमान ४५% (९० गुण) पेक्षा कमी गुण असलेल्या, कागदपत्रे पडताळणीमध्ये तसेच शारिरीक पात्रता तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या तसेच धाव चाचणीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
उपरोक्तप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत असलेल्या गुणवत्ता यादीवर किंवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे यादीवर कोणत्याही उमेदवाराला आक्षेप असल्यास अशा उमेदवाराने आवश्यक पुराव्यासह आपली तक्रार [email protected] या ई-मेल आय.डी. वर किंवा प्रत्यक्ष सदस्य सचिव यांचे कार्यालयात दिनांक- ०९/०२/२०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत करावी. सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे तक्रार अर्जाचा विचार केल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

Check Maharashtra Forest Guard Physical Grount Test Result | MH District Wise Vanrakshak Result 2023

ठाणे वनरक्षक Online+Running Scorelist आणि आपत्र उमेदवारांची यादी

पात्र उमेदवार (पुरुष+महिला) : http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/miritlist.pdf

आपत्र उमेदवार (पुरुष): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualified.pdf

आपत्र उमेदवार (महिला): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualifid-1_compressed.pdf

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur
2 Forest Guard_Chandrapur Downlaod
3 Forest Guard_Gadchiroli Download Corrigendum
4 Forest Guard_Amravati Download Download
5 Forest Guard_Yavatmal Download Corrigendum
6 Forest Guard_Aurangabad
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download

 

Maharashtra Forest Guard Result 2024

A huge number of candidates have participated in the examination for the post of Forest Guard in the state Department. The applicants will get the Maharashtra Forest Guard Result 2024 released by the Last week of January, 2024 on the website. All the applicants are advised to keep their login details ready in order to view the examination scores.

Common merit list of Forest Guard on the basis of online examination and Running test.

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur Download
2 Forest Guard_Chandrapur Download Supplimentry List
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download Corrigendum
Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane
11 Forest Guard_Kolhapur

 

List of Disqualified Candidates in Forest Guard

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad
7 Forest Guard_Dhule
8 Forest Guard_Nashik
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane
11 Forest Guard_Kolhapur

 

Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard

Sr.No. Circle Name Document verification and Physical
measurement schedule
Running Test Schedule
1 Forest Guard_Nagpur DownloadCorrigendumCorrigendum -2 31.1.2024 Download Male   Download    Female (नवीन)
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download supplementary list
4 Forest Guard_Amravati Download Notice
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad Download Notice NoticeFemale List Download Male List Download
7 Forest Guard_Dhule Download Download
8 Forest Guard_Nashik Download Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Notice Corrgendum-1.2.2024 ThaneRevise ShahapurRevise

JawharRevise AlibagRevise RohaReviseDahanuRevise

11 Forest Guard_Kolhapur Download

Maharashtra Forest Guard Exam 2024 Overview

Organization Name Maharashtra Forest Department
Post Name Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Jr. Engineer (Civil), Sr. Statistics Assistant, Jr. Statistics Assistant, Surveyor, Accountant, Forest Guard
No. of Posts 2417 Vacancies
Exam Dates 31 July 2024 to 11 August 2024
Category Result
Maharashtra Forest Guard Result 2024 Release Date Updating Soon
Official Website mahaforest.gov.in

Maharashtra Forest Guard Cut off Marks 2024 

Category Cut Off Marks
General/UR 70-80 Marks
OBC 60-70 Marks
SC 50-60 Marks
ST 50-60 Marks
EWS 60-70 Marks

How To Download Maharashtra Vanraksha Result Final Merit List 2023

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट @mahaforest.gov.in ला भेट द्या किंवा “थेट महत्त्वाची लिंक” विभागात दिलेल्या थेट लिंकला भेट द्या.
  • निकाल/स्कोअर कार्ड डाउनलोड लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता, आवश्यक तपशील भरा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्याकडे निकाल/स्कोअर कार्ड डाउनलोड लिंकचा पर्याय असेल आणि त्यावर क्लिक करा.
  • शेवटी, तुमचा वनरक्षक निकाल 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • आता, तुम्ही भविष्यातील वापरासाठी डाउनलोड/सेव्ह/ प्रिंट करू शकता.

Maharashtra Forest Guard Result 2023 – Minimum Qualifying Percentage:

Category Minimum Qualifying Percentage
General/OBC/EWS 45%
SC/ST 40%

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड