Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दहावी, बारावीचा निकाल बद्दल शिक्षणमंत्र्यांची माहिती !

Maharashtra SSC-HSC Result 2020

बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलै तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ ते २० जुलै दरम्यान तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

शिक्षणमंत्र्यांनी निकालाबाबत सांगितल्याने  निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mithil kadge says

    Railways job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड