Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र सदन भरती २०२०

Maharashtra Sadan Recruitment 2020

महाराष्ट्र सदन येथे सहाय्यक कक्ष अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई/मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसहाय्यक कक्ष अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई/मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – निवासी आयुक्त यांचे कार्यालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाउसजवळ, नवी दिल्ली – ११०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/36c5ihQ
अधिकृत वेबसाईट : https://maharashtrasadan.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड