Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड भरती 2019

Maharashtra Maritime Board Recruitment 2019

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड येथे कार्यकारी अभियंता पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवार ४५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. ८०,०००/-
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स, २ रा मजला रामजीभाई कमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ 
  • मुलाखतीची तारीख – १७ सप्टेंबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड