Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahapareshan Yavatmal Bharti 2023

Mahapareshan Yavatmal Bharti 2023

Mahapareshan Yavatmal Bharti 2023 Details

Mahapareshan Yavatmal Bharti 2023: The recruitment notification has been declared from the Mahapareshan Department for the 25 vacancies to fill the posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco), Yavatmal is going to recruit interested and eligible candidates to fill the various vacancies. The online applications are invited for the Apprentice (Electrician) posts. There are a total of 25 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Yavatmal. Applicants need to apply online mode for Mahatransco Yavatmal Bharti 2023. The last date for submission of the applications is the 11th of August 2023. For more details about Mahatransco Yavatmal Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

Mahatransco Yavatmal Recruitment 2023 Complete Details

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, यवतमाळ अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की, अउदा संवसु विभाग, यवतमाळ अंतर्गत वर्ष २०२३-२४ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा अधिवास असलेल्या पात्र उमेदवारांनीच http//www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. १२/०७/२०२३ ते दि. ११/०८/२०२३ पर्यत आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. आस्थापना नोंदणी क्रमांक व शिकाऊ उमेदवारी पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोंदणी क्रमांक – E09172700008
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2023
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001
  • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

Mahapareshan Yavatmal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 25 पदे

Mahapareshan Yavatmal Bharti 2023

Educational Qualification For Mahapareshan Yavatmal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) १. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.

२. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परिक्षा उत्तीर्ण.

Mahapareshan Yavatmal Application 2023 Important Documents

महापारेषण यवतमाळ भरती 2023 करीता आवश्यक असलेली कागदपत्रे –

  • एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार / दोन सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकांची मुळपत्र.
  • आधार कार्ड.
  • मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र.
  • अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे.
  • उमदवाराने अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या प्रोफाईलवर योग्य फॉरमॅट मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.

How To Apply For Mahapareshan Yavatmal Jobs 2023

  1. पात्र उमेदवारांनीच http//www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. १२/०७/२०२३ ते दि. ११/०८/२०२३ पर्यत आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
  2. तसेच यवतमाळ जिल्हा अधिवास असलेल्या उमेदवारांनीच संकेत स्थळावर (http//www.apprenticeshipindia.org) ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या नोटीस सोबत जोडलेला अर्ज भरून त्यासोबत शैक्षणीक अर्हता धारण केल्याची गुण पत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र दि. १७/०८/२०२३ पर्यत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ – ४४५००१ या पत्त्यावर पोस्टाने / स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mahatransco Yavatmal Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jSTZ4
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/mFX56
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

 

Mahatransco Yavatmal Bharti 2023 Details

???? Name of Department Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco), Yavatmal
???? Recruitment Details MahaTransco Yavatmal Recruitment 2023
???? Name of Posts Apprentice (Electrician)
???? No of Posts 25 Vacancies
???? Job Location Yavatmal
✍???? Application Mode Online/ Offline
✉️ Address  Office of the Executive Engineer, Auda Sanvyu Vibhag, Udyog Bhavan, 4th Floor, Darwha Road, Yavatmal 445001
✅ Official WebSite www.mahatransco.in

Educational Qualification For Mahatransco Yavatmal Recruitment 2023

Apprentice (Electrician) 1. Passed Maharashtra State Secondary School Examination.

2. National Council of Vocational Training (NCVT) New Delhi Passed Examination in Trade from a recognized Industrial Training Institute.

Age Criteria For Mahatransco Yavatmal Jobs 2023

Age Limit   18 to 38 Years

Mahapareshan Yavatmal Recruitment Vacancy Details

Apprentice (Electrician) 25 Vacancies

All Important Dates | www.mahatransco.in Yavatmal Recruitment 2023

⏰ Last Date for online application 11th of August 2023
⏰ Last Date for offline application 17th of August 2023

Mahapareshan Yavatmal Bharti Important Links

???? Full Advertisement CLICK HERE
???? Online Application Link  APPLY HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड